वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ७
  • ३१ ऑक्टोबर–६ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३१ ऑक्टोबर–६ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
  • सेवाकार्यासाठी तयार व्हा
  • ख्रिस्ती जीवन
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ७

३१ ऑक्टोबर–६ नोव्हेंबर

नीतिसूत्रे २२-२६

  • गीत ४१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे”: (१० मि.)

    • नीति २२:६; २३:२४, २५—देवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनामुळे मुलांना आनंदी, समाधानी व जबाबदार प्रौढ बनण्यासाठी मदत होते (टेहळणी बुरूज०८ ७/१ पृ. १६; टे.बु.०७-E ६/१ पृ. ३१)

    • नीति २२:१५; २३:१३, १४—कुटुंबात ‘छडीचा’ वापर शिस्त लावण्याच्या सर्व प्रकारांना सूचीत करतं (टेहळणी बुरूज९७ १०/१५ पृ. ३२; इन्साईट-२ पृ. ८१८ परि. ४)

    • नीति २३:२२—मुलं मोठी झाल्यावरही आपल्या आईवडिलांच्या अनुभवावरून शिकू शकतात (टेहळणी बुरूज०४ ६/१५ पृ. १४ परि. १-३; टे.बु.०० ६/१५ पृ. २१ परि. १३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • नीति २४:१६—हे नीतिसूत्र सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत धीराने टिकून राहण्यास कसं प्रोत्साहन देतं? (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ४-५, परि. ५-८)

    • नीति २४:२७—या नीतिसूत्राचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०९ १०/१५ पृ. १२ परि. १)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) नीति २२:१-२१

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) JW.ORG संपर्क कार्ड—अनौपचारिक साक्षकार्य करताना.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) JW.ORG संपर्क कार्ड—पुनर्भेटीसाठी पाया घाला. चर्चेच्या शेवटी बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम पृ. २०४-२०७ परि. १८-१९

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०

  • “JW.ORG संपर्क कार्डचा तुम्ही पुरेपूर वापर करत आहात का?” (१५ मि.) चर्चा. नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्यांवर चर्चा करा. प्रचारकांना काही संपर्क कार्ड नेहमी सोबत ठेवण्याचं उत्तेजन द्या.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. ८ परि. १-१६

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा