वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ६
  • इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • “शांतीप्रीत्यर्थ प्रयत्न करुन तिचे अवलंबन करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • शांती राखण्याचा प्रयत्न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • ‘शांतीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे लागा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नीतिसूत्रे १७-२१

इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करा

एक बहीण प्रार्थना करते, मग दुसऱ्‍या बहिणीसोबत बोलते जिच्यासोबत तिचा काही मतभेद होता, आणि शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते

यहोवाच्या सेवकांमध्ये शांतीचं वातावरण आपोआप प्रस्थापित होत नाही. जेव्हा आपसात मतभेद होतात तेव्हा आपल्या भावनांना आवरणं कठीण जाऊ शकतं. पण देवाच्या वचनातील सल्ला लागू केल्यामुळे शांती टिकवून ठेवणं शक्य होतं.

आपसात मतभेद झाल्यावर विश्‍वासू ख्रिस्ती शांती राखण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते . . .

१९:११

  • वाद घालत नाहीत, तर शांत राहतात

१८:१३, १७

  • घडलेल्या प्रसंगामागचं कारण जाणून घेतल्यावरच उत्तर देतात

१७:९

  • प्रेम असल्यामुळे ते दुसऱ्‍यांच्या चुका माफ करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा