वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑक्टोबर पृ. ७
  • “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • शिक्षेचा उद्देश समजून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • मुलांना शिस्त कशी लावावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • प्रेमाने शिस्त लावण्याचे महत्त्व
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑक्टोबर पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नीतिसूत्रे २२-२६

“मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे”

एक आई आपल्या मुलीला शास्त्रवचनं वाचून दाखवते आणि वडील आपल्या मुलासोबत मडकं बनवत आहेत

नीतिसूत्रे या पुस्तकात पालकांसाठी चांगले सल्ले दिले आहेत. रोपट्याला आधार दिल्यामुळे त्याची वाढ चांगली होते आणि त्याचं रूपांतर एका मोठ्या झाडात होतं. त्याच प्रकारे मुलांना लहानपणीच प्रशिक्षण दिलं तर ती मोठी झाल्यावर आनंदाने यहोवाची सेवा करतील.

२२:६

  • एक व्यक्‍ती रोपट्याला काठी बांधत आहे

    मुलांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी बराच वेळ खर्च करण्याची आणि मेहनत घेण्याची गरज आहे

  • पालकांनी स्वतः एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. त्यांनी मुलांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तसंच, त्यांनी मुलांची चूक सुधारून त्यांना शिस्तही लावली पाहिजे

२२:१५

  • शिस्त लावणे हे प्रेमळ प्रशिक्षणासारखं आहे ज्यामुळे मुलांची विचारसरणी सुधारते

  • सर्व मुलं सारखी नसतात त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिस्त लावण्याची गरज पडू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा