वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑगस्ट पृ. ५
  • आपण माती आहोत याची यहोवा आठवण ठेवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण माती आहोत याची यहोवा आठवण ठेवतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • “हे माझ्या जिवा, परमेश्‍वराचा धन्यवाद कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • आपला देव यहोवा “खूप दयाळू” आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • यहोवा, ‘क्षमा करायला तयार असणारा’ देव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाने तुम्हाला माफ केलंय यावर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑगस्ट पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे १०२-१०५

आपण माती आहोत याची यहोवा आठवण ठेवतो

एका माणसांने आपल्या हातात वाळू धरली आहे, आणि तो ताऱ्‍यांनी भरलेलं आकाश, सूर्य आणि एका पित्याचे आपल्या मुलावर असलेल्या प्रेमाबद्दल विचार करतो

यहोवाच्या दयेचा गुण समजावण्यासाठी दाविदाने अलंकारिक भाषेचा उपयोग केला.

  • ताऱ्‍यांनी भरलेलं आकाश

    १०३:११

    आपण ताऱ्‍यांनी भरलेलं आकाश आणि पृथ्वी या मधलं अंतर अचूकपणे मोजू शकत नाही, तसंच यहोवाचे आपल्यावर किती एकनिष्ठ प्रेम आहे हे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे

  • सूर्य

    १०३:१२

    पश्‍चिमेपासून पूर्व जशी दूर आहे, तशीच आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतक्या दूर यहोवा आपल्यापासून आपली पापं करतो

  • एका पित्याचे आपल्या मुलावर असलेलं प्रेम

    १०३:१३

    एखाद्या मुलाला इजा झाल्यावर त्याचे वडील त्याच्याशी प्रेमानं वागतात व त्याची काळजी घेतात. तसंच यहोवादेखील दोषी भावनेमुळे पार खचलेल्या पश्‍चात्तापी लोकांवर दया करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा