वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑगस्ट पृ. ५
  • १५-२१ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑगस्ट पृ. ५

१५-२१ ऑगस्ट

स्तोत्रे १०२-१०५

  • गीत १९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “आपण माती आहोत याची यहोवा आठवण ठेवतो”: (१० मि.)

    • स्तो १०३:८-१२—आपण पश्‍चात्ताप करतो तेव्हा यहोवा आपल्याला दयाळूपणे क्षमा करतो (टेहळणी बुरूज१३ ६/१५ पृ. २० परि. १४; टे.बु.१२ ७/१५ पृ. १६, परि. १७)

    • स्तो १०३:१३, १४—आपली क्षमता कितपत आहे याची यहोवाला पूर्ण जाणीव आहे (टेहळणी बुरूज१५ ४/१५ पृ. २६ परि. ८; टे.बु.१३ ६/१५ पृ. १५, परि. १६)

    • स्तो १०३:१९, २२—यहोवाच्या दयेमुळे आणि करूणेमुळे आपण त्याच्या राज्य करण्याच्या अधिकाराला समर्थन द्यायला प्रेरित होतो (टेहळणी बुरूज१० ११/१५ पृ. २५ परि. ५; टेहळणी बुरूज अभ्यासलेख माहितीपत्रक (br-1) १२/१ पृ. ३ परि. १)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो १०२:१२, २७—आपण खचलेलो असतो तेव्हा यहोवासोबतच्या आपल्या नात्यावर लक्ष केंद्रित केल्यानं आपल्याला कशी मदत होईल? (टेहळणी बुरूज१४ ३/१५ पृ. १६ परि. १९-२१)

    • स्तो १०३:१३—यहोवा आपल्या प्रत्येक विनंतीला लगेच का उत्तर देत नाही? (टेहळणी बुरूज१५ ४/१५ पृ. २५ परि. ७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो १०५:२४-४५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-35 पान २—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-35 पान २—पुढील भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १६४-१६६ परि. ३-४—दिलेली माहिती विद्यार्थी कशी लागू करू शकतो हे समजण्यास त्याला मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • यहोवाने तुमच्यासाठी जे काही केलं त्याचा कधीच विसर पडू देऊ नका (स्तो १०३:१-५): (१५ मि.) चर्चा. मी अशा जगण्याला कंटाळलो हा व्हिडिओ दाखवा.(jw.org वर ABOUT US > ACTIVITIES या टॅबखाली आय गॉट फेडअप विथ माय लाइफस्टाईल या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा) यानंतर पुढील प्रश्‍नांवर चर्चा करा: यहोवाची प्रशंसा करण्यासाठी आपल्याकडे कोणती कारणं आहेत? यहोवाच्या चांगुलपणामुळे आपण भविष्यात कोणत्या आशीर्वादांची अपेक्षा ठेवू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. २ परि. १३-२३, पृ. २७ वरील उजळणी प्रश्‍नं

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा