वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 ऑगस्ट पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पान १)
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पान २)
  • देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा!
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 ऑगस्ट पृ. १
ऑस्ट्रियात, वियेना इथं इंटरकॉमवरून साक्षकार्य करताना

ऑस्ट्रियात, वियेना इथं इंटरकॉमवरून साक्षकार्य करताना

नमुना सादरीकरणं

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पान १)

T-35 | मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?

प्रश्‍न: नमस्ते बोलल्यानंतर म्हणा, “आज ही पत्रिका आम्ही सर्वांना देत आहोत. बहुतेक लोकांच्या मनात येणाऱ्‍या एका प्रश्‍नाबद्दल यामध्ये चर्चा केली गेली आहे. ही तुमच्यासाठी आहे.” मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? ही पत्रिका घरमालकाला द्या. पत्रिकेवरील शीर्षक दाखवा आणि असं म्हणा, “हा खरोखरी आपल्याला विचार करायला लावणारा प्रश्‍न आहे. नाही का? तुम्ही याचं उत्तर काय द्याल? हो? नाही? माहीत नाही?”

सादरता: या पत्रिकेतील माहिती शास्त्रवचनांवर आधारित आहे. यामुळे शास्त्रवचनांत काय सांगितलं आहे हे तुम्हाला कळेल.

वचन: १ करिंथकर १५:२६

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पान २)

प्रश्‍न: आपल्यापैकी बऱ्‍याच जणांनी आपले प्रियजन मृत्यूमुळे गमावले आहेत. आपल्याला त्यांना परत पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतं का?

वचन: प्रेषितांची कृत्ये २४:१५

सादरता: या वचनातील माहिती तुमच्यासाठी कशी फायद्याची ठरू शकते हे या पत्रिकेत समजावलं आहे.

देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा!

देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा

प्रश्‍न: आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा आपले मित्र, सर्वांनाच नाव आहे. मग देवालासुद्धा एक नाव आहे का? तुम्हाला काय वाटतं?

वचन: स्तोत्र ८३:१८, तळटीप

सादरता: बायबलमध्ये देवाविषयी आणखी बरीच माहिती दिली आहे. त्याबद्दल या माहितीपत्रकात समजावलं आहे. [पान ६ आणि ७ वर त्यांचे लक्ष वेधा.]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा