वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 एप्रिल पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? (T-37)
  • जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? (T-37 पृष्ठ २)
  • देवाचे ऐका
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 एप्रिल पृ. १
अमेरिका, न्यू जर्सी येथे २०१४ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनातील बंधुभगिनी

अमेरिका, न्यू जर्सी येथे २०१४ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनातील बंधुभगिनी

नमुना सादरीकरणं

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? (T-37)

पत्रिका T-37 | जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल?

प्रश्‍न: आपल्या जीवनाचा काय उद्देश आहे? देव दुःख का काढून टाकत नाही? आणि मृत्यूनंतर आपलं काय होतं? यांसारखे प्रश्‍न तुमच्या मनात कधी आलेत का? या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं कुठं मिळतील असं तुम्हाला वाटतं? [घरमालकाला आवड असेल तर संभाषण पुढं चालू ठेवा.]

सादरता: ही पत्रिका तुम्हाला, jw.org या वेबसाईटवरील उपयुक्‍त माहिती शोधण्यास मदत करेल.

शास्त्रवचन: स्तो ११९:१४४, १६०

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? (T-37 पृष्ठ २)

प्रश्‍न: कुटुंबांना, तरुणांना व मुलांना मार्गदर्शन मिळेल अशी भरवशालायक माहिती मिळणं किती सोपं आहे, हे आम्ही लोकांना सांगत आहोत. [घरमालकाला आवड असेल तर पत्रिका सादर करा.]

सादरता: [पत्रिकेचे पृष्ठ २ दाखवा.] jw.org या वेबसाईटवर, लेखांद्वारे व व्हिडिओंद्वारे बरीच उत्तम माहिती दिली आहे.

शास्त्रवचन: स्तो ११९:१०५

देवाचे ऐका

देवाचे ऐका

प्रश्‍न: आज पुष्कळ लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते. पण, देव आपल्या आरोग्याच्या सर्व समस्या काढून टाकणार आहे, हे तुम्हाला माहीत होतं का? [घरमालकाला आवड असेल तर पुढील शास्त्रवचन वाचा.]

शास्त्रवचन: प्रक २१:३, ४

सादरता: आपल्या निर्माणकर्त्यानं दिलेल्या अभिवचनांबद्दल आणखी शिकता यावं म्हणून हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे. [पृष्ठे २२, २३]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा