वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 एप्रिल पृ. २
  • ४-१० एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 एप्रिल पृ. २

४-१० एप्रिल

ईयोब १६-२०

  • गीत ५० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “प्रेमळ शब्दांनी इतरांना उत्तेजन द्या व त्यांचं धैर्य वाढवा”: (१० मि.)

    • ईयो १६:४, ५—सल्ला देणाऱ्‍याच्या शब्दांनी इतरांचं धैर्य वाढलं पाहिजे (टेहळणी बुरूज०० ६/१५ पृ. २२, परि. १८; टे.बु.९०-E ३/१५ पृ. २७, परि. १-२)

    • ईयो १९:२—बिल्ददच्या खोचक शब्दांमुळे ईयोबाला खूप दुःख झालं (टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. ५, परि. ४; टे.बु.९४ १०/१ पृ. ३२)

    • ईयो १९:२५—ईयोबाला पुनरुत्थानाची आशा होती म्हणून, त्याच्या जीवावर बेतलेल्या परीक्षांमध्येही तो टिकून राहू शकला (टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. ५, परि. ३; इन्साइट-२ ७३५ परि. २-३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • ईयो १९:२०—“मी केवळ दातांच्या कातडीनिशी बचावलो आहे” या ईयोबाच्या विधानाचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. ४, परि. १२; इन्साइट-२ ९७७ परि. १)

    • ईयो १९:२६—कोणीही मानव यहोवाला पाहू शकत नाही तर मग, ईयोबानं असं का म्हटलं की मी देवाला “पाहीन”? (टेहळणी बुरूज९४ ११/१५ पृ. १९, परि.१७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: ईयो १९:१-२३ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा, आणि मुख्य मुद्द्‌यांवर चर्चा करा. प्रचारकांना स्वतःचं सादरीकरण तयार करण्याचं उत्तेजन द्या.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४२

  • “संभाषण सुरू करण्यासाठी पत्रिकांचा वापर करा”: (१० मि.) चर्चा. प्रचारकांना, लोकांबरोबर अशा प्रकारचं संभाषण करण्याचं उत्तेजन द्या ज्याचं रूपांतर बायबल अभ्यासात होईल.

  • वाचकांचे प्रश्‍न: (५ मि.) टेहळणी बुरूज १५ फेब्रुवारी, २०१५ पृष्ठ ३०, परिच्छेद ४-६ वरील माहितीवर आधारित वडिलांचं भाषण.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १११ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा