वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१५ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—प्रगती न करणारे बायबल अभ्यास थांबवणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • स्पष्टपणे सल्ला द्या
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • “विश्‍वासात दृढ” होण्यास त्यांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२०१३
  • आपल्या बायबल विद्यार्थ्यासाठी ‘जीवही देण्यास’ तयार राहा
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km १२/१५ पृ. ३

प्रश्‍न पेटी

◼ एखाद्या व्यक्‍तीसोबतचा बायबल अभ्यास बंद करण्याचं तुम्ही कधी ठरवू शकता?

बायबल विद्यार्थी आणखी आध्यात्मिक प्रगती करत नसेल, तर कदाचित तुम्हाला विचारशीलपणे त्याचा अभ्यास बंद करावा लागेल. (मत्त. १०:११) पुढं दिलेल्या प्रश्‍नांच्या आधारावर तुम्ही हे ठरवू शकता: अभ्यासासाठी ठरवलेल्या वेळी तो घरी असतो का? तो अभ्यासाची तयारी करतो का? तो मंडळीच्या सभांना आला होता का? अभ्यासात शिकलेल्या गोष्टींबद्दल तो इतरांना सांगतो का? बायबलमधील तत्त्वांनुसार तो आपल्या जीवनात बदल करत आहे का? पण हो, त्याच्या वयाचं, क्षमतेचं भान ठेवा आणि काहींना प्रगती करण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो हेसुद्धा लक्षात असू द्या. तुम्ही जरी आता हा अभ्यास थांबवला असला, तरी पुढं त्याची इच्छा असल्यास तो पुन्हा सुरू करू शकतो असं त्याला सांगा.—१ तीम. २:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा