वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१५ पृ. ३
  • डिसेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • २१ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km १२/१५ पृ. ३

डिसेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा

२१ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४३ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा कथा ८९, ९० (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: २ इतिहास २०-२४ (८ मि.)

क्र. १: २ इतिहास २०:१३-२० (३ मि. किंवा कमी)

क्र. २: एस्तेर—विषय: खरी सुंदरता कशी प्रदर्शित होते—एस्ते २:५-१७; ३:७-१३; ८:३-१४; १पेत्र ३:४ (५ मि.)

क्र. ३: विवाह बंधन आदरणीय असले पाहिजे—बायबल विषय ३३क (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: “आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.”—प्रे. कृत्ये १४:२२.

गीत ४४

५ मि: प्रश्‍न पेटी. भाषण.

१० मि: यहोवाच्या उदारतेबद्दल कदर दाखवा. टेहळणी बुरूज, १५ नोव्हेंबर २०१५, पृष्ठं १४–१५ वर आधारित वडिलांचं भाषण.

१५ मि: सापांसारखं चतुर आणि कबुतरासारखं निरुपद्रवी. (मत्त. १०:१६) आपली राज्य सेवा, जानेवारी २००८, पृष्ठं ३-६ वरील लेखावर आधारित चर्चा.

गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा