डिसेंबर ७ च्या सप्ताहाचा आराखडा
७ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ५२ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा कथा ८६, ८७ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ इतिहास १०-१४ (८ मि.)
क्र. १: २ इतिहास १३:१३-२२ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: एपप्रदीत—विषय: भरवशालायक लोकांबद्दल आदर दाखवा—फिलि २:२५-३०; ४:१८ (५ मि.)
क्र. ३: स्वर्गीय जीवन केवळ ख्रिस्ताचे शरीर यात समाविष्ट असलेल्यांनाच मिळते—बायबल विषय ८ख (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.”—प्रे. कृत्ये १४:२२.
१० मि: “आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” महिन्याच्या मुख्य विषयावर आधारित भाषण. प्रेषितांची कृत्ये १४:२१, २२ आणि १ पेत्र ४:१२-१४ वाचा आणि यावर चर्चा करा. (टेहळणी बुरूज, १५ सप्टेंबर २०१४, पृष्ठ १३, परि. ३-६ पाहा.) या महिन्यादरम्यान सेवा सभेत होणाऱ्या भागांची थोडक्यात उजळणी करा आणि ते मुख्य विषयाशी कसे जुळतात ते सांगा.
१० मि: तुम्ही उत्तर कसं द्यावं? (कलस्सै. ४:६) हिंदीतील सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठ ६९, परि. १-३, यावर आधारित भाषण. दोन अगदी विरुद्ध असलेली प्रात्यक्षिकं दाखवा. पहिल्या प्रात्यक्षिकात, घरमालकाच्या कठोर शब्दांना प्रचारक विचार न करता लगेच उलट उत्तर देतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत नाही. दुसऱ्या प्रात्यक्षिकात घरमालक तेच कठोर शब्द बोलतो. पण यावेळी प्रचारक क्षणभर थांबून सौम्य उत्तर देतो आणि त्याला घरमालकाकडून चांगला प्रतिसाद मिळतो.
१० मि: “संदेष्ट्यांचं अनुकरण करा—हबक्कूक.” प्रश्न आणि उत्तरं.
गीत १४ आणि प्रार्थना