घोषणा
◼ साहित्य सादरता नोव्हेंबर आणि डिसेंबर: मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? (T-16), शांतीदायक नवीन जगातील जीवन (T-15), कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (T-21), किंवा सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार! (T-27) या जुन्या पत्रिकांपैकी कोणतीही एक सादर करू शकता. जुन्या पत्रिका उपलब्ध नसल्यास खालीलपैकी कोणतीही पत्रिका वापरून तुम्ही बायबल अभ्यास सुरू करू शकता: मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?, कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल? किंवा दुःख कधी संपेल का? पुढं मग देवाकडून आनंदाची बातमी! किंवा बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातून बायबल अभ्यास चालू ठेवा. जानेवारी आणि फेब्रुवारी: देवाकडून आनंदाची बातमी!, तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते, देवाचे ऐका, किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. प्रचार कार्यात भेटणाऱ्या व्यक्तीच्या गरजांनुरूप प्रचारक, दुसरं कोणतंही माहितीपत्रक सादर करू शकतात.