वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१५ पृ. ४
  • नोव्हेंबर ३० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर ३० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • ३० नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ११/१५ पृ. ४

नोव्हेंबर ३० च्या सप्ताहाचा आराखडा

३० नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४७ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा कथा ८५ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: २ इतिहास ६-९ (८ मि.)

क्र. १: २ इतिहास ६:२२-२७ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: आज्ञाधारक मानवजातीला सार्वकालिक जीवनाची हमी दिली आहे—बायबल विषय ८क (५ मि.)

क्र. ३: एफफ्रास—विषय: तुमच्या बांधवांसाठी प्रार्थना करा आणि त्यांची सेवा करा—कल १:४-८; ४:१२, १३; फिले २३ (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला.”—१ करिंथ. ३:६.

गीत ४८

१५ मि: मंडळीच्या गरजा.

१५ मि: सूचनांचं पालन कसं केलं? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा” या लेखातील सूचना लागू केल्यानं श्रोत्यांना झालेले फायदे आणि त्यांना आलेले चांगले अनुभव विचारा.

गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा