नमुना सादरीकरण
सावध राहा! ऑक्टोबर - डिसेंबर
“जगण्यासाठी पैसा लागतो, हे पुष्कळ लोक मान्य करतील. पण, पैशासाठी वेडं-पिसं होणं घातक आहे, असं तुम्हालाही वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] प्राचीन काळच्या एका ग्रंथात पैशाविषयी एक इशारा दिला होता, तो मी तुम्हाला दाखवला तर चालेल का? [घरमालकानं होकार दिला तर १ तीमथ्य ६:९ वाचा.] पैशाबद्दलचा योग्य दृष्टिकोन आपण कसा बाळगू शकतो, हे या नियतकालिकात समजावून सांगण्यात आलं आहे.”