वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१५ पृ. १
  • नोव्हेंबर ९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर ९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • ९ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ११/१५ पृ. १

नोव्हेंबर ९ च्या सप्ताहाचा आराखडा

९ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ३८ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा कथा ८२ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ इतिहास २१-२५ (८ मि.)

क्र. १: १ इतिहास २३:१-११ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: अलीशा—विषय: यहोवाच्या सेवकांबद्दल गहिरा आदर दाखवा—१राजे १९:१६-२१; २राजे २:३-५; ३:११ (५ मि.)

क्र. ३: राज्य—ते ‘हृदयात’ नाही, मानवांच्या प्रयत्नांनी उभे राहिले नाही—बायबल विषय ३२ग (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला.”—१ करिंथ. ३:६.

गीत ४४

१० मि: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला.” महिन्याच्या मुख्य विषयावर आधारित भाषण. (१ करिंथ. ३:६) वेळ असेल तर, टेहळणी बुरूज, १५ जुलै २००८, पृष्ठं १२-१६ वरील मुद्द्‌यांची चर्चा करा. महिन्याच्या सेवा सभेतील भागांची थोडक्यात उजळणी करा आणि या भागांचा महिन्याच्या मुख्य विषयाशी कसा संबंध आहे त्यावर चर्चा करा.

२० मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा.” चर्चा. दोन प्रात्यक्षिकं दाखवा. पहिल्या प्रात्यक्षिकात प्रचारक, लेखात सुचवलेल्या एखाद्या गोष्टीचा अवलंब करतो. दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात प्रचारक, त्यानं वापरलेल्या आणि प्रभावी ठरलेल्या सादरतेचं प्रात्यक्षिक दाखवतो.

गीत १२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा