वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१५ पृ. २
  • सप्टेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • २१ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ९/१५ पृ. २

सप्टेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा

२१ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४१ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ७५ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: २ राजे १९-२२ (८ मि.)

क्र. १: २ राजे २०:१२-२१ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: एहूद—विषय: यहोवा त्याच्या लोकांची सुटका करतो—शास्ते ३:१२-३० (५ मि.)

क्र. ३: यहोवाच्या साक्षीदारांचा आरंभ—बायबल विषय २९क (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष द्या.—प्रे. कृत्ये २०:२४.

गीत १७

१५ मि: मागील वर्षात आपण काय साध्य केलं? सेवा पर्यवेक्षकांचं भाषण. मागील वर्षात मंडळीनं केलेल्या कार्याचा आढावा घ्या. प्रचारकांनी साध्य केलेल्या चांगल्या गोष्टींवर जोर द्या आणि सर्वांना शाबासकी द्या. या वर्षी सेवाकार्यातील कोणत्या पैलूंवर प्रचारक काम करू शकतात ते सांगा आणि त्यासाठी व्यावहारिक मार्ग सुचवा.

१५ मि: “आपल्या प्रकाशनांची आपल्याला किंमत आहे का?” श्रोत्यांबरोबर चर्चा. आपण देत असलेल्या संदेशात घरमालकाला खरंच आवड आहे की नाही हे कसं ओळखावं ते सांगा.

गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा