ऑगस्ट ३१ च्या सप्ताहाचा आराखडा
३१ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ५५ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ७०, ७१ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ राजे ९-११ (८ मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: मी आणि माझं घराणं यहोवाची सेवा करू.—यहो. २४:१५.
१५ मि: तुम्हाला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न मिळत आहे का? टेहळणी बुरूज १५, ऑगस्ट २०१४ पृष्ठे ३-५ वरील लेखावर आधारित भाषण. आपल्याला मिळत असलेल्या आध्यात्मिक अन्नाचा पुरेपूर लाभ घेण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मि: सन २०१६ सेवा वर्षासाठी तुमची कोणती ध्येये आहेत? आपली राज्य सेवा मार्च २००७ पृ. ६ परि. ६ वर आधारित चर्चा. नवीन सेवा वर्षासाठी आपली काय ध्येये आहेत याची चर्चा एक जोडपं करत असल्याचं प्रात्यक्षिक दाखवा.
गीत १० आणि प्रार्थना