ऑगस्ट २४ च्या सप्ताहाचा आराखडा
२४ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २६ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ६९ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ राजे ५-८ (८ मि.)
क्र. १: २ राजे ६:२०-३१ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: हिब्रू शास्त्रवचनांत कोणती माहिती दिली आहे?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. ३० (५ मि.)
क्र. ३: दवेग—विषय: वाईट गोष्टींवर प्रेम करणाऱ्यांपासून सावध राहा—१शमु २२:६-२० (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: मी आणि माझं घराणं यहोवाची सेवा करू.—यहो. २४:१५.
१५ मि: मंडळीच्या गरजा.
१५ मि: तुमच्या कौटुंबिक उपासनेचा दर्जा तुम्ही कसा सुधारू शकता? आपली राज्य सेवा जानेवारी २०११ पृष्ठ ६ वरील माहितीवर आधारित चर्चा. jw.org या आपल्या वेबसाईटवर कौटुंबिक उपासनेत वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्याविषयी सांगितलेल्या माहितीकडं श्रोत्यांचं लक्ष वेधा. (BIBLE TEACHINGS > CHILDREN पाहा.) कौटुंबिक उपासना ही कुटुंबाच्या गरजांनुरूप असली पाहिजे. या उपासनेमुळं सर्वांचा यहोवावरचा आणि त्यानं दिलेल्या वचनांवरचा विश्वास वाढला पाहिजे.
गीत १ आणि प्रार्थना