वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१५ पृ. २
  • ऑगस्ट १७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट १७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • १७ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ८/१५ पृ. २

ऑगस्ट १७ च्या सप्ताहाचा आराखडा

१७ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १९ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ६७, ६८ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: २ राजे १-४ (८ मि.)

क्र. १: २ राजे १:११-१८ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: दीना—विषय: वाईट संगतीमुळे आपल्यावर संकट कोसळू शकते—उत्प ३४:१-३१ (५ मि.)

क्र. ३: देवाच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला कराव्या लागणाऱ्‍या गोष्टी—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २८ परि. ५-पृ. २९ परि. ३ (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: मी आणि माझं घराणं यहोवाची सेवा करू.—यहो. २४:१५.

गीत ५२

१५ मि: कुटुंबांनो! मंडळीच्या सभांना नियमित जाण्याची तुमची रीतच आहे का? इब्री लोकांस १०:२४, २५ वचनांवर आधारित भाषण. मुलं असलेल्या कुटुंबाची मुलाखत घ्या. मंडळीच्या सभांना प्राधान्य दिलं जाईल, याची खात्री कुटुंब प्रमुख कशी करतात? नियमित सभांना उपस्थिती राहण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक जण प्रयत्न कसा करतो? सभांमध्ये उत्तरं देण्याची तयारी कधी केली जाते? सभांना नियमित उपस्थित राहता यावं म्हणून त्यांना कोणते त्याग करावे लागतात? शेवटी, मंडळीतील सर्वांना नियमित रीत्या उपस्थित राहण्याचं व सभांमध्ये भाग घेण्याचं उत्तेजन द्या.

१५ मि: वक्‍तशीर का असावे? टेहळणी बुरूज, १५ ऑगस्ट २०१०, पृष्ठे २५-२८ वरील लेखावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. “वक्‍तशीर असण्याच्या आव्हानावर मात करणे” या मथळ्याखालील माहितीवर चर्चा करताना श्रोत्यांना विचारा: ‘वेळेचं पालन करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करते?’

गीत ४४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा