मे १८ च्या सप्ताहाचा आराखडा
१८ मे पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २७ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ५१ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल ९-१२ (८ मि.)
क्र. १: २ शमुवेल १०:१३-११:४ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: बनाया—विषय: खंबीर आणि विश्वासू असा—२शमु ८:१८; १५:१८; २०:२३; २३:२०-२३; १राजे १:८, १०, २६, ३२-४०; २:२४, २५, ३८-४६; ४:४; १इति १८:१७; १इति ११:२२-२५; २७:५, ६ (५ मि.)
क्र. ३: मृत लोकांबद्दल आपण कोणती आशा बाळगू शकतो?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. १९ परि. १-३ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: सर्व लोकांना सत्याचं अचूक ज्ञान समजण्यास मदत करा.—१ तीम. २:३, ४.
१० मि: पौलानं ग्रीक लोकांना सत्याचं अचूक ज्ञान समजण्यास कशी मदत केली? चर्चा. प्रेषितांची कृत्ये १७:२२-३१ श्रोत्यांकडून वाचून घ्या. या अहवालामुळं सेवाकार्यात आपल्याला कशी मदत होऊ शकते यावर चर्चा करा.
२० मि: “राज्य प्रचाराच्या कार्यासाठी सढळ हातानं मदत.” शाखा कार्यालयाकडून मिळालेल्या रूपरेषेवर आधारित वडिलांचं भाषण. राज्य प्रचाराच्या कामाला प्रचारक कोणकोणत्या मार्गानं आर्थिक मदत करू शकतात ते सांगा. टेहळणी बुरूज, १५ डिसेंबर २०१४ पृ. ४ आणि ५ वरील उचित मुद्द्यांचा समावेश करा.
गीत १३ आणि प्रार्थना