वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१५ पृ. १
  • मे ११ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे ११ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • ११ मे पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ५/१५ पृ. १

मे ११ च्या सप्ताहाचा आराखडा

११ मे पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १३ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ५० (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: २ शमुवेल ४-८ (८ मि.)

क्र. १: २ शमुवेल ६:१४-२३ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा काय होते?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. १८ परि. १-३ (५ मि.)

क्र. ३: बेलशस्सर—विषय: नम्रता शिका आणि संकटे टाळा—दानी ५:१-३० (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: सर्व लोकांना सत्याचं अचूक ज्ञान समजण्यास मदत करा.—१ तीम. २:३, ४.

गीत ४७

१० मि: सर्व लोकांना सत्याचं अचूक ज्ञान समजण्यास मदत करा. महिन्याच्या मुख्य विषयावर आधारित भाषण. (टेहळणी बुरूज, १५ नोव्हेंबर २०१३ पृ. १२, परि. ८ पाहा.) १ तीमथ्य २:३, ४ व १ करिंथकर ९:१९-२३ वाचा आणि समजावून सांगा. महिन्याच्या सेवा सभेत कोणत्या भागांची चर्चा केली जाणार आहे त्यावर थोडक्यात बोला आणि त्या भागांचा महिन्याच्या मुख्य विषयाशी कसा संबंध आहे ते सांगा.

२० मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—दुसरी भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीला साक्ष देणं.” चर्चा. एक प्रचारक, हिंदीतली सब जातियों के लोगों के लिए सुसमाचार ही पुस्तिका वापरून घरोघरच्या सेवाकार्यात साक्ष देत आहे असं खरंखुरं वाटणारं प्रात्यक्षिक दाखवा.

गीत १५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा