एप्रिल ६ च्या सप्ताहाचा आराखडा
६ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३२ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ४४ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ शमुवेल १६-१८ (८ मि.)
क्र. १: १ शमुवेल १८:१७-२४ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: मानवांना सहन करावे लागत असलेले दुःख देवामुळे आहे का?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. १४ परि. १-४ (५ मि.)
क्र. ३: बाराक—विषय: शूर असा आणि लोकांपासून गौरव मिळवू नका—शास्ते ४:१-२४; ५:९-३१; इब्री ११:३२-३४ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.”—तीत ३:१.
१० मि: एप्रिल महिन्यात नियतकालिक सादर करा. चर्चा. नमुना सादरणीकरणाचा उपयोग करून एप्रिल ते जून टेहळणी बुरूज नियतकालिक कसं सादर करायचं त्याचं प्रात्यक्षिक दाखवून सुरुवात करा. मग, नमुना सादरणीकरणाची पहिल्यापासून शेवटपर्यंत चर्चा करा.
१० मि: सूचनांचं पालन कसं केलं? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—नियतकालिक मार्ग सुरू करा” या लेखात सुचवलेल्या सूचनांचं पालन केल्यानं कोणते फायदे झाले ते श्रोत्यांना विचारा. त्यांना आलेले चांगले अनुभव विचारा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
गीत २७ आणि प्रार्थना