घोषणा
◼ साहित्य सादरता मार्च आणि एप्रिल: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकं. मे आणि जून: बायबल नेमके काय शिकवते? किंवा दुःख कधी संपेल का? ही पत्रिका.
◼ या वर्षी स्मारकविधी शुक्रवार ३ एप्रिल रोजी साजरा केला जाईल. तुमच्या मंडळीची सभा शुक्रवारी असेल तर ती दुसऱ्या दिवशी ठेवावी. सेवा सभा रद्द करावी लागत असेल तर वडील वर्गाचे संयोजक आराखड्यात फेरबदल करू शकतात; जेणेकरून खास तुमच्या मंडळीला लागू होणारे भाग महिन्यादरम्यानच्या इतर सेवा सभांमध्ये घेतले जाऊ शकतात.