वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१५ पृ. ७
  • मार्च ३० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च ३० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • ३० मार्च पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ३/१५ पृ. ७

मार्च ३० च्या सप्ताहाचा आराखडा

३० मार्च पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १७ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ४३ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ शमुवेल १४-१५ (८ मि.)

क्र. १: १ शमुवेल १४:३६-४५ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: बलाम—विषय: हव्यासामुळे आपण आंधळे बनून चुकीचा निर्णय घेऊ—गण २२:५-३५; यहू ११; २पेत्र २:१५, १६ (५ मि.)

क्र. ३: शेवटच्या दिवसांविषयी बायबलमधील भविष्यवाणीची पूर्णता—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. १३ परि. १ (५ मि.)

सेवा सभा:

गीत ३७

महिन्याचा मुख्य विषय: “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.”—तीत ३:१.

१५ मि: सेवेत वापरण्याकरता वेबसाईटवर आणखी व्हिडिओ. चर्चा. बायबल अभ्यास कसा चालवला जातो? व्हिडिओ दाखवून सुरुवात करा. त्यानंतर, हा व्हिडिओ सेवेत वापरण्याच्या विविध मार्गांची चर्चा करा. अशाच प्रकारे, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? व्हिडिओ दाखवून चर्चा करा. एक प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: “‘देवाच्या वचनाची प्रस्तावना’ पुस्तिकेचा वापर करून संभाषण सुरू करा.” प्रश्‍न व उत्तरं. “देवाच्या वचनाची प्रस्तावना” या पुस्तिकेचा वापर सेवेत आणखी कशा प्रकारे केला जाऊ शकतो ते श्रोत्यांना विचारा. एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत २ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा