वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१५ पृ. २
  • मार्च १६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च १६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • १६ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह
आपली राज्य सेवा—२०१५
km ३/१५ पृ. २

मार्च १६ च्या सप्ताहाचा आराखडा

१६ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ११ आणि प्रार्थना

मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ४१ (३० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ शमुवेल ५-९ (८ मि.)

क्र. १: १ शमुवेल ६:१०-२१ (३ मि. किंवा कमी)

क्र. २: अथल्या—विषय: ईजबेलीच्या प्रभावापासून सावध राहा—१राजे २१:२०-२५; २इति २१:४-६; २२:१–२३:२१ (५ मि.)

क्र. ३: मशीहाबद्दल करण्यात आलेल्या भविष्यवाण्या येशूद्वारे पूर्ण—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. ११ (५ मि.)

सेवा सभा:

महिन्याचा मुख्य विषय: “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे.”—तीत ३:१.

गीत १७

१० मि: त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—ताइवानमध्ये. टेहळणी बुरूज १५ ऑक्टोबर २०१४, पृष्ठे ३-६ वरील लेखावर आधारित चर्चा. लेखात सांगितलेले प्रचारक दुसऱ्‍या देशात जाण्यास का तयार झाले? त्यांना कोणते आशीर्वाद मिळत आहेत?

२० मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—नियतकालिक मार्ग सुरू करा.” चर्चा. लेखाची चर्चा केल्यानंतर, एक प्रचारक नियतकालिक मार्ग सुरू केलेल्या व्यक्‍तीसमोर बायबलचा अभ्यास करण्याचा प्रस्ताव मांडत असल्याचं एक प्रात्यक्षिक दाखवा. त्यानंतर अशा एका प्रचारकाची मुलाखत घ्या ज्यानं नियतकालिक मार्ग सुरू केला आहे. त्यानं किती लोकांसोबत असा मार्ग सुरू केला आहे? प्रत्येक भेटीची तयारी तो कशी करतो? त्याला आलेले उल्लेखनीय अनुभव विचारा.

गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा