वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१५ पृ. ४
  • नमुना सादरीकरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरण
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकेचं सादरीकरण
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१४
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१३
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km २/१५ पृ. ४

नमुना सादरीकरण

स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकेचं सादरीकरण

“बहुतेक लोकांना येशू ख्रिस्ताविषयी माहीत आहे. काही लोकांच्या मनात प्रश्‍न येतो की तो इतका लोकप्रिय का झाला. अधिक माहितीसाठी आम्ही एका महत्त्वपूर्ण समारोहाचं आमंत्रण सर्वांना देत आहोत. एप्रिल ३ रोजी जगभरातील लाखो लोक हा स्मारकविधी साजरा करण्यासाठी एकत्र येतील. इथं दिल्या जाणाऱ्‍या भाषणात, येशूच्या मृत्यूमुळं आपल्याला काय फायदा होतो ते स्पष्ट केलं जाईल. या खास सभेची वेळ आणि ठिकाण या आमंत्रण पत्रिकेमध्ये दिलं आहे. इथं कसलीही वर्गणी गोळा केली जाणार नाही.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा