मार्च २ च्या सप्ताहाचा आराखडा
२ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३३ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ३९ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: रूथ १-४ (८ मि.)
क्र. १: रूथ ३:१४-४:६ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: अक्विल्ला—विषय: उत्साहाने प्रचार आणि पाहुणचार करा—प्रेकृ १८:१-३, १८, १९, २६; रोम १६:३, ५; १करिं १६:१९; १तीम १:३; २तीम ४:१९ (५ मि.)
क्र. ३: राजा येशूची नम्रता आणि शक्ती—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. ८ परि. ५–पृ. ९ परि. ४ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असा.—तीत २:१४, पं.र.भा.
१५ मि: “चांगली कामं करण्यास आवेशानं एकमेकांना उत्तेजन द्या.” चर्चा. फेब्रुवारी महिन्यातील सर्व सेवा सभांमध्ये या महिन्याच्या मुख्य विषयावर कशा प्रकारे जोर देण्यात आला ते सांगा.
१५ मि: सूचनांचं पालन कसं केलं? चर्चा. “देवाच्या राज्याची सुवार्ता सांगताना समंजसपणा दाखवा” या लेखातील मुद्दे लागू केल्यामुळं कोणते फायदे झाले ते श्रोत्यांना विचारा.
गीत ९ आणि प्रार्थना