वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१५ पृ. ३
  • येशूबद्दलचं सत्य आवेशानं सांगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूबद्दलचं सत्य आवेशानं सांगा
  • आपली राज्य सेवा—२०१५
  • मिळती जुळती माहिती
  • या स्मारकविधीच्या काळादरम्यान तुम्ही यहोवा आणि येशू यांच्यासारखा आवेश दाखवाल का?
    आपली राज्य सेवा—२०१५
  • यहोवा इश्‍वरी आवेशाला आशीर्वादित करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • सेवेतला आवेश आपण टिकवून ठेवला पाहिजे
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आपली राज्य सेवा—२०१५
km २/१५ पृ. ३

येशूबद्दलचं सत्य आवेशानं सांगा

येशूबद्दलचं सत्य इतरांना कसं सांगायचं हे जेव्हा आपल्याला माहीत असतं तेव्हा आपला आवेश आणखी वाढतो. येशू कोनशिला आहे ज्यावर खरा विश्‍वास बांधला जातो. (इफिस. २:२०) त्याच्याशिवाय आपल्या जीवनात काहीच आशा नसती. (प्रे. कृत्ये ४:१२) त्यामुळं सर्वांनी यहोवाच्या उद्देशातील येशूची भूमिका मान्य करणं खूप महत्त्वाचं आहे. येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना, आशीर्वाद देण्याचं अभिवचन देवानं दिलं आहे. पण शास्त्रवचनावर आधारित नसलेल्या शिकवणींमुळं बरेचजण बहकले आहेत. अशांना ते आशीर्वाद कदाचित मिळणार नाहीत. सत्याबद्दल आवेश असल्यामुळं आपण प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना येशूबद्दलची खरी समज, त्याचा देवाबरोबर असलेला नातेसंबंध आणि देवाच्या उद्देशातील त्याची भूमिका यांबद्दल सांगण्यास प्रवृत्त होतो. मग येणाऱ्‍या स्मारकविधीच्या काळादरम्यान तुम्ही अशा लोकांना येशूविषयीच्या सत्याबद्दल आवेशानं सांगाल का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा