वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/१५ पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आपली राज्य सेवा—२०१५
आपली राज्य सेवा—२०१५
km २/१५ पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२३ फेब्रुवारी २०१५ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल.

  1. सलाफहादाच्या मुलींनी कोणते उत्तम उदाहरण मांडले? (यहो. १७:३, ४) [जाने. ५, टेहळणी बुरूज ०८ २/१५ पृ. ४ परि. १०]

  2. यहोशवा २३:१४ मध्ये यहोशवाने जे काही म्हटले ते तो पूर्ण आत्मविश्‍वासाने का म्हणाला आणि यहोवाने दिलेल्या वचनांवर आपण भरवसा का ठेवू शकतो? [जाने. १२, टेहळणी बुरूज ०७ ११/१ पृ. २६ परि. १९]

  3. वतन म्हणून दिलेल्या देशावर ताबा मिळवण्यासाठी सर्वप्रथम यहुदा वंशाला का निवडले जाते? (शास्ते १:२, ४) [जाने. १९, टेहळणी बुरूज ०५ १/१५ पृ. २४ परि. ५]

  4. संदेष्ट्री दबोरा हिला आपल्यासोबत लढाईला येण्याची बाराक गळ का घालतो? (शास्ते ४:८) [जाने. १९, टेहळणी बुरूज ०५ १/१५ पृ. २५ परि. ४]

  5. गिदोनाने देवदूताची परीक्षा पाहिली यावरून आपण काय शिकू शकतो? (शास्ते ६:१७-२२, ३६-४०) [जाने. २६, टेहळणी बुरूज ०५ १/१५ पृ. २६ परि. ५]

  6. गिदोनाच्या विनम्रतेवरून आपण कोणते महत्त्वाचे धडे शिकू शकतो? (शास्ते ६:११-१५; ८:१-३, २२, २३) [फेब्रु. २, टेहळणी बुरूज ०५ १/१५ पृ. २६ परि. ४]

  7. इप्ताहने देवाला शब्द दिला तेव्हा त्याच्या मनात नरबली देण्याचा विचार होता का? (शास्ते ११:३०, ३१) [फेब्रु. ९, टेहळणी बुरूज ०५ १/१५ पृ. २६ परि. १]

  8. शास्ते ११:३५-३७ मध्ये सांगितल्यानुसार, इप्ताहाची मुलगी आपल्या वडिलांनी दिलेला शब्द का पूर्ण करू शकली? [फेब्रु. ९, टेहळणी बुरूज ११ १२/१५ पृ. २०-२१ परि. १५-१६]

  9. इस्राएलात जेव्हा कोणी राजा नव्हता तेव्हा ‘ज्याला जसे बरे दिसेल तसे तो करीत’ असे. मग यामुळे देशात अंदाधुंदी माजली का? स्पष्ट करा. (शास्ते १७:६) [फेब्रु. १६, टेहळणी बुरूज ०५ १/१५ पृ. २७ परि. ७]

  10. बन्यामीन वंशजांनी इतर इस्राएल वंशांवर दोनदा विजय मिळवल्याच्या वृत्तांतावरून आपण सतत प्रार्थना करण्याविषयी कोणता धडा शिकतो? (शास्ते २०:१४-४८) [फेब्रु. २३, टेहळणी बुरूज ०५ १/१५ पृ. २७ परि. ८]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा