वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१४ पृ. ७
  • “मला पुन्हा तो घरी भेटलाच नाही!”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मला पुन्हा तो घरी भेटलाच नाही!”
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • बी वाढण्यासाठी पाणी घालण्याची गरज आहे
    आमची राज्य सेवा—२०११
  • सेवाकार्यात आपली कौशल्यं वाढवा—टेलिफोनचा वापर करून
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • थोडीशीही आवड दाखवतात, अशा सर्वांची पुन्हा भेट घ्या
    आमची राज्य सेवा—२००६
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—पुनर्भेटीकरता पाया घाला
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km ११/१४ पृ. ७

“मला पुन्हा तो घरी भेटलाच नाही!”

तुम्ही कधी असे एखाद्याविषयी म्हणाला आहात का? या घरमालकाने संदेशात आवड दाखवली होती. म्हणून तुम्ही अनेकदा, त्याच्या मनात पेरलेल्या सत्याच्या बीजाला पाणी घालण्यासाठी त्याची पुनर्भेट घ्यायला गेला पण तो तुम्हाला घरी भेटलाच नाही. (१ करिंथ. ३:६) अशा वेळी, काही अनुभवी प्रचारकांनी यावर उपाय शोधून काढला आहे. ते त्या घरमालकाला पत्र लिहितात. किंवा मग, एका चिठ्ठीवर त्यांना काय म्हणायचे आहे ते लिहून ती त्या व्यक्‍तीच्या घराच्या दारातून आत सरकवतात. काही प्रचारक तर, आवड दाखवणाऱ्‍या घरमालकाला पहिल्या भेटीतच, त्याची हरकत नसल्यास त्याचा फोन नंबर मागतात. ते त्याला असेही विचारतात: “तुम्ही मेसेज पाठवत असता का?” जेव्हा-जेव्हा आपण घरमालकाला पुन्हा भेटायला जातो, पत्राद्वारे, ई-मेलद्वारे, मेसेजद्वारे त्याला संदेश पाठवतो, दारातून चिठ्ठी आत सरकवतो, फोन करतो तेव्हा-तेव्हा आपण ती पुनर्भेट म्हणून मोजू शकतो. घरमालक आपल्याला त्याच्या घरी फार कमी वेळा भेटला असला तरी, आपण त्याची आवड वाढवू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा