वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१४ पृ. २
  • सप्टेंबर १५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर १५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १५ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ९/१४ पृ. २

सप्टेंबर १५ च्या सप्ताहाचा आराखडा

१५ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २५ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल कथा ८, ९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: गणना २६-२९ (१० मि.)

क्र. १: गणना २७:१५–२८:१० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: केवळ १,४४,००० स्वर्गात जातात—बायबल विषय ४३क (५ मि.)

क्र. ३: आदाम—पापाचे भयंकर परिणाम—उत्प ३:१-२३; योहा ३:१६, १८; रोम ५:१२, १४; ६:२३; १करिं १५:२२, ४५, ४७ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ११

१५ मि: मागील वर्षात आपण काय साध्य केले? सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. मागील सेवावर्षात मंडळीने कोणकोणती कार्ये केली ती थोडक्यात सांगा. तसेच, ऑगस्ट महिन्यात जी खास मोहीम राबवण्यात आली होती त्याबद्दल सांगा. ज्या चांगल्या गोष्टी करण्यात आल्या त्यांचा उल्लेख करा व त्याकरता प्रचारकांना शाबासकी द्या. ऑगस्ट महिन्यात प्रचारकांना जे चांगले अनुभव आले त्यांबद्दल श्रोत्यांना विचारा. तसेच, आपले सेवाकार्य वाढवलेल्या एका प्रचारकाची मुलाखत घ्या. पुढील वर्षी मंडळीला सेवाकार्याच्या बाबतीत सुधारणा करता येतील अशा एक-दोन गोष्टींचा भाषणाच्या शेवटी उल्लेख करा व त्यासाठी व्यावहारिक मार्ग सुचवा.

१५ मि: “संदेष्ट्यांचे अनुकरण करा—नहूम.” प्रश्‍न व उत्तरे.

गीत ४९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा