ऑगस्ट २५ च्या सप्ताहाचा आराखडा
२५ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ३, ४ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना १४-१६ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: अनुभव. एक किंवा दोन अनुभवांचे नाट्यरूपांतर दाखवा ज्यात प्रचारक राज्याबद्दल आत्मविश्वासाने बोलत आहे. इब्री लोकांस ६:११, १२ या वचनांवर थोडक्यात चर्चा करा. राज्याची घोषणा करण्यासाठी मेहनत घेणे का महत्त्वाचे आहे यावर जोर द्या.
१० मि: राज्याबद्दल माहिती द्या—भाग १. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ २८०, परिच्छेद १-४ वरील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण.
१५ मि: राज्याबद्दल माहिती द्या—भाग २. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ २८०, परिच्छेद ५ ते पृष्ठ २८१, परिच्छेद १ वरील माहितीवर आधारित चर्चा. असे एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक एका व्यक्तीला हे पटवून देत आहे की देवाचे राज्य हेच खरे सरकार आहे.
गीत १० आणि प्रार्थना