ऑगस्ट १८ च्या सप्ताहाचा आराखडा
१८ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा १, २ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना १०-१३ (१० मि.)
क्र. १: गणना १०:१-१६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: देवाचे राज्य कायमचे शारीरिक आरोग्य प्रदान करेल—बायबल विषय २२ख (५ मि.)
क्र. ३: याकोबाचं कुटुंब इजिप्तला स्थलांतर करतं—बायबल कथा २५ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: “राज्याच्या घोषणेला शंभर वर्षे पूर्ण!”—भाग १. (परिच्छेद १-३) पहिल्या तीन परिच्छेदांवर चर्चा. परिच्छेद ३ वरील प्रश्न विचारल्यानंतर, बऱ्याच वर्षांपासून सत्यात असलेल्या दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. ते नवीनच प्रचारक बनले तेव्हा प्रचार कार्यात कोणते अनुभव आले ते त्यांना विचारा.
१५ मि: “राज्याच्या घोषणेला शंभर वर्षे पूर्ण!”—भाग २. (परिच्छेद ४-६) प्रश्न व उत्तरे. परिच्छेद ५ आणि ६ वर चर्चा करत असताना दोन पायनियरांची मुलाखत घ्या. पूर्णवेळेची सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी जीवनात कोणते फेरबदल केले ते विचारा.
गीत ४५ आणि प्रार्थना