वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१४ पृ. १
  • नवीन वेबसाईट पत्रिकेचा वापर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन वेबसाईट पत्रिकेचा वापर करा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • प्रत्येक प्रसंगी तिचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१४
  • अभ्यास सुरू करण्याकरता नवीन साधन!
    आमची राज्य सेवा—२००१
  • राज्य वार्ता याद्वारे एक यशस्वी मोहीम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km ८/१४ पृ. १

नवीन वेबसाईट पत्रिकेचा वापर करा

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? असे शीर्षक असलेल्या पत्रिकेच्या शेवटच्या पानावर तीन प्रश्‍न देण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्‍तीला साक्ष देण्याची संधी मिळताच व्यवहारकुशलतेने तिला ते प्रश्‍न दाखवा आणि त्यांपैकी कोणत्या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घ्यायला तिला आवडेल ते विचारा. व्यक्‍तीला आवड आहे हे दिसून आल्यास आपल्या वेबसाईटवरील प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके या टॅबखाली तिला तिच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल हे सांगा. त्याच टॅबखाली, देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकेतील पाठ ७ मध्ये, देवाचे राज्य काय आहे? आणि ते राज्य काय साध्य करेल? या प्रश्‍नांचीही उत्तरे तिला मिळतील हे सांगा.

देवाच्या राज्यात मिळणाऱ्‍या सुंदर जीवनाविषयी बायबल काय सांगते हे लोकांना शिकवता यावे म्हणून या पत्रिकेच्या काही प्रती नेहमी जवळ ठेवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा