१९१४-२०१४ राज्य शासनाला शंभर वर्षे पूर्ण!
सन १९२२ मध्ये जे.एफ. रदरफर्ड यांनी जोरदार शब्दांत असे घोषित केले: “पाहा, राजा राज्य करत आहे! . . . राजा व त्याच्या राज्याची घोषणा करा.” राज्य शासनाच्या शंभराव्या वर्षीसुद्धा त्यांचे हे शब्द आपला उत्साह वाढवतात. तेव्हा, आपल्या वेबसाईटद्वारे देवाच्या राज्याबद्दल इतरांना शिकवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू या आणि ऑगस्ट महिना एक ऐतिहासिक महिना बनवू या.