वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१४ पृ. ८
  • ऑगस्ट ४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट ४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • ४ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ७/१४ पृ. ८

ऑगस्ट ४ च्या सप्ताहाचा आराखडा

४ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १३ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

यहोवाची इच्छा पाठ २३-२५ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: गणना ४-६ (१० मि.)

क्र. १: गणना ४:१७-३३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: खोट्या संदेष्ट्यांविषयी भाकीत करण्यात आले आहे; प्रेषितांच्या दिवसांतही होते—बायबल विषय ६क (५ मि.)

क्र. ३: योसेफ त्याच्या भावांची परीक्षा घेतो—बायबल कथा २४ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २६

१० मि: ऑगस्ट महिन्यादरम्यान नियतकालिक सादर करा. चर्चा. खास मोहिमेदरम्यान शनिवारी-रविवारी नियतकालिक कसे सादर करावे याचे प्रात्यक्षिक दाखवा. श्रोत्यांना पुढील प्रश्‍न विचारा: ऑगस्ट महिन्यात शनिवारी-रविवारी जेथे उचित आहे तेथे आपण नियतकालिक सादर का केले पाहिजे? नियतकालिक सादर करण्याचे काही उचित प्रसंग कोणते असू शकतात?

१० मि: मंडळीच्या गरजा.

१० मि: आपण काय साध्य केले? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यास पुढाकार घ्या,” या लेखात दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे प्रचारकांना कोणता फायदा झाला आहे हे त्यांना विचारा. तसेच, त्यांना कोणते चांगले अनुभव आले आहेत तेदेखील विचारा.

गीत २८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा