वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१४ पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km ७/१४ पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरता जुलै: देवाकडून आनंदाची बातमी! किंवा खालीलपैकी कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, त्रैक्य तुम्ही त्यावर विश्‍वास ठेवणार का? किंवा जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? ऑगस्ट: जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? या पत्रिकेचा वापर करून एक खास मोहीम राबवली जाईल. घरमालक इंटरनेटचा वापर करत नसेल तर खालीलपैकी कोणतीही एक पत्रिका त्याला द्या: मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? किंवा दु:ख कधी संपेल का? सप्टेंबर आणि ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक.

◼ या महिन्याची आपली राज्य सेवा यातील पुरवणीत दिलेल्या सल्ल्यांची व सूचनांची, तसेच आध्यात्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना सुरक्षेसंबंधी ३ ऑगस्ट २०१३ रोजी मंडळ्यांना पाठवलेल्या पत्राची उजळणी करण्यासाठी, तुमच्या प्रांतीय किंवा आंतरराष्ट्रीय अधिवेशनाआधीच्या आठवड्यातील सभांच्या आराखड्यात फेरबदल करण्यात यावा. अधिवेशनातील कोणते विशिष्ट मुद्दे सेवाकार्यात प्रचारकांना उपयुक्‍त ठरले याची अधिवेशनाच्या एक किंवा दोन महिन्यांनंतर मंडळीच्या गरजांमध्ये चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा