जून ३० च्या सप्ताहाचा आराखडा
३० जून पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २१ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
यहोवाची इच्छा पाठ ८-१० (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लेवीय १४-१६ (१० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: “सेवाकार्यासाठी मोठे द्वार खुले आहे.” भाषण. बांधवांना त्यांच्या परिस्थितीबद्दल प्रार्थनापूर्वक विचार करून जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करणे शक्य होईल का हे ठरवण्याचे उत्तेजन द्या.
२० मि: वैयक्तिक अभ्यास बनवतो उत्तम शिक्षक. सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठे २७ ते ३२ वरील माहितीवर आधारित चर्चा. वैयक्तिक अभ्यासाची चांगली सवय असणाऱ्या एका प्रचारकाची मुलाखत घ्या.
गीत ११ आणि प्रार्थना