वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१४ पृ. ३
  • मे २६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे २६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • २६ मे पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ५/१४ पृ. ३

मे २६ च्या सप्ताहाचा आराखडा

२६ मे पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १८ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. २५ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: निर्गम ३४-३७ (१० मि.)

क्र. १: निर्गम ३४:१-१६ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: मृत्यूचे कारण—बायबल विषय २७ख (५ मि.)

क्र. ३: अब्राहाम—आशीर्वादांचा वर्षाव होतो तेव्हा देवाच्या लोकांनी गर्विष्ठ होऊ नये—उत्प १२:१-३, ५, ७, १६; १३:२, ६, ७, ९; १४:१३, २१-२३; १५:१-८, १८:१-१५; २०:१४; २२:११, १२, १५-१८; इब्री ११:८, ९ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३२

१५ मि: सेवेत टिकून राहा. टेहळणी बुरूज १५ नोव्हेंबर २००० पृष्ठ २० परिच्छेद २१-२३ वरील माहितीवर आधारित चर्चा. अनेक वर्षांपासून सत्यात असलेल्या एका बांधवाची किंवा बहिणीची मुलाखत घ्या; समस्या असूनही ते सेवेत कसे टिकून राहिले ते विचारा.

१५ मि: प्रश्‍न पेटी. वडिलांद्वारे चर्चा. श्रोत्यांमधील प्रौढ बंधुभगिनींना विचारा की त्यांना त्यांच्या पालकांनी शिकवलेल्या गहन बायबल सत्यांचा फायदा कसा झाला.

गीत ४१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा