मे ५ च्या सप्ताहाचा आराखडा
५ मे पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ४९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. २२ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: निर्गम २३-२६ (१० मि.)
क्र. १: निर्गम २५:१-२२ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: सृष्टी—उत्पत्तीचे दिवस २४ तासांचे नाहीत—बायबल विषय ४१ख (५ मि.)
क्र. ३: अब्राहाम—विश्वासाचे अप्रतिम उदाहरण—उत्प ५:३२; ११:१०, २६, ३२; १२:४; १४:२२; १५:७; २४:३; १इति १:२८; नहे ९:७; प्रेकृ ७:२-४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: मंडळीच्या गरजा.
१५ मि: आपण काय साध्य केले? चर्चा. “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—क्षेत्रात तुमच्यासोबत काम करणाऱ्या प्रचारकाला मदत करा” या लेखातील मुद्दे लागू केल्यामुळे कसा फायदा झाला ते प्रचारकांना विचारा. आणि मग त्यांना कोणते चांगले अनुभव आले तेही विचारा.
गीत ४५ आणि प्रार्थना