वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१४ पृ. २
  • मार्च १७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्च १७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • उपशिर्षक
  • १७ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१४
km ३/१४ पृ. २

मार्च १७ च्या सप्ताहाचा आराखडा

१७ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १६ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. १५ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उत्पत्ति ४३-४६ (१० मि.)

क्र. १: उत्पत्ति ४४:१८-३४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: संक्रमण रक्‍ताच्या पावित्र्याचा अनादर करते —बायबल विषय ३१क (५ मि.)

क्र. ३: अबीया—यहोवावर विसंबून राहायचे सोडून देऊ नका—१राजे १४:२२-२४, ३१–१५:८; २इति ११:२०-२२; १२:१६–१३:२१ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २९

१५ मि: व्यवहारचातुर्याने प्रचार करा. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ १९७, परिच्छेद १ पासून पृष्ठ १९९, परिच्छेद ४ पर्यंतच्या माहितीवर आधारित चर्चा. घरमालक आक्षेप घेतो तेव्हा एक प्रचारक व्यवहारचातुर्याचा उपयोग न करता कशा प्रकारे घरमालकाला उत्तर देतो याचे स्वाभाविक वाटेल असे एक प्रात्यक्षिक दाखवा. त्यानंतर, आणखी एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक तोच आक्षेप व्यवहारचातुर्याने हाताळतो.

१५ मि: “तुम्ही संधीचा फायदा घ्याल का?” प्रश्‍न व उत्तरे. स्मारकविधीच्या काळासाठी नेमलेल्या खास बायबल वाचनाचा भाग वाचण्यासाठी श्रोत्यांनी कोणती योजना केली आहे याबद्दल त्यांना विचारा. स्मारकविधीच्या कार्यक्रमासाठी तुमच्या मंडळीत कोणती व्यवस्था करण्यात आली आहे त्याची थोडक्यात माहिती द्या.

गीत ८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा