जानेवारी २० च्या सप्ताहाचा आराखडा
२० जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २७ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. ७ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति ११-१६ (१० मि.)
क्र. १: उत्पत्ति १४:१७–१५:११ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: दुष्टाईचा अंत करणारे देवाचे युद्ध—बायबल विषय ४४क (५ मि.)
क्र. ३: भिन्न असलेले जुळे भाऊ—बायबल कथा १७ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांना आदर द्या. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) पुढील प्रश्नांवर आधारित चर्चा: (१) मंडळीतील वडील कोणकोणत्या मार्गांनी परिश्रम घेतात? (२) आपण वडिलांना नेहमीपेक्षा जास्त समंजसपणा कसा दाखवू शकतो? (३) मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांना प्रोत्साहानाची गरज का असते? (४) आपण वडिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला प्रोत्साहन कसे देऊ शकतो? (५) आपल्यामध्ये जे पुढाकार घेतात त्यांच्या आज्ञेत राहिल्याने मंडळीला आणि वडिलांना कशा प्रकारे फायदा होतो?
१५ मि: “केवळ मूक सोबती असू नका.” प्रश्न आणि उत्तरे. श्रोत्यांना विचारा, की इतर प्रचारकांसोबत प्रचार कार्य केल्यामुळे त्यांना त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या?
गीत ४५ आणि प्रार्थना