वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१३ पृ. २
  • डिसेंबर १६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर १६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • १६ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km १२/१३ पृ. २

डिसेंबर १६ च्या सप्ताहाचा आराखडा

१६ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ३८ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबलचा संदेश अध्या. २ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: प्रकटीकरण १-६ (१० मि.)

क्र. १:  प्रकटीकरण ३:१४–४:८ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: लोटाच्या बायकोनं मागं पाहिलं—बायबल कथा १५ (५ मि.)

क्र. ३: येशूने त्याच्या अनुयायांसाठी कोणकोणत्या गोष्टींत “कित्ता घालून दिला आहे”?—योहान १३:१५ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४४

१५ मि: तरुणांनो यहोवाची स्तुती करा. (स्तो. १४८:१२, १३) मंडळीत चांगले उदाहरण असणाऱ्‍या दोन किंवा तीन तरुणांची मुलाखत घ्या. शाळेत त्यांना त्यांच्या विश्‍वासामुळे कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते? या समस्यांना तोंड देण्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांकडून आणि इतरांकडून कशी मदत मिळाली? कोणत्या गोष्टीमुळे त्यांना त्यांच्या ख्रिस्ती विश्‍वासांबद्दल धैर्याने सांगण्यास मदत मिळाली? याबद्दलचे काही अनुभव त्यांना विचारा.

१५ मि: “मैत्रीपूर्ण संभाषणे अंतःकरणापर्यंत पोहचू शकतात.” प्रश्‍न व उत्तरे. मैत्रीपूर्ण संभाषणामुळे घरमालकाकडून चांगला प्रतिसाद कसा मिळाला याचे काही प्रोत्साहनदायक अनुभव एक किंवा दोन प्रचारकांना विचारा. त्यानंतर, राज्य वार्ता क्र. ३८ च्या मोहिमेत मंडळीने आतापर्यंत कशी प्रगती केली ते सांगा.

गीत २८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा