वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१३ पृ. ४
  • डिसेंबर २ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर २ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • २ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ११/१३ पृ. ४

डिसेंबर २ च्या सप्ताहाचा आराखडा

२ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १५ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १९ परि. १७-२३ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ पेत्र १-२ पेत्र ३ (१० मि.)

क्र. १:  १ पेत्र २:१८–३:७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: अब्राहाम—देवाचा मित्र—बायबल कथा १३ (५ मि.)

क्र. ३: येशू हाच मशीहा आहे असे आपण का म्हणू शकतो?—लूक २४:४४; गलती. ४:४ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४३

१५ मि: तुम्ही याचा उपयोग करून पाहिला आहे का? चर्चा. पुढे दिलेल्या आपली राज्य सेवा यातील अलिकडील लेखांची थोडक्यात उजळणी करा: “आपली अधिकृत वेबसाईट—आपल्या व इतरांच्या फायद्यासाठी” (आपली राज्य सेवा १२/१२), “व्हिडिओंचा चांगला उपयोग करा,” आणि “ही नियतकालिके वाचायला कोणाला आवडतील?” (आपली राज्य सेवा ५/१३). या लेखांत सुचवलेल्या गोष्टींचा उपयोग केल्यामुळे काय फायदा झाला ते श्रोत्यांना विचारा.

१५ मि: मंडळीच्या गरजा.

गीत १२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा