नोव्हेंबर २५ च्या सप्ताहाचा आराखडा
२५ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १९ परि. ८-१६ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: याकोब १-५ (१० मि.)
क्र. १: याकोब १:२२–२:१३ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: प्रेम भीतीवर कशी मात करते?—१ योहान ४:१६-१८ (५ मि.)
क्र. ३: माणसं एक मोठा बुरूज बांधतात—बायबल कथा १२ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार? टेहळणी बुरूज, १५ नोव्हेंबर २०१३, पृष्ठे ८-९ वरील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण.
१० मि: कसे उत्तर द्याल? सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ ६९, परिच्छेद १ ते ५ वरील माहितीवर आधारित भाषण. असे एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात व्यक्तिगत निर्णय घेण्यासंबंधी बायबल विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रचारक देतो. विद्यार्थी विचारतो, “तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं?”
१० मि: “आस्था दाखवणाऱ्या लोकांना लगेच जाऊन भेटा.” प्रश्न व उत्तरे.
गीत ४५ आणि प्रार्थना