नोव्हेंबर १८ च्या सप्ताहाचा आराखडा
१८ नोव्हेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३४ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १९ परि. १-७ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: इब्री लोकांस ९-१३ (१० मि.)
क्र. १: इब्री लोकांस १०:१९-३९ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: पहिलं मेघधनुष्य—बायबल कथा ११ (५ मि.)
क्र. ३: आपण कोणकोणत्या मार्गांनी इतरांचे सांत्वन करू शकतो?—रोम. १५:४; २ करिंथ. १:३, ४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
८ मि: प्रश्न पेटी. चर्चा.
१० मि: “भेट घेण्याचा उद्देश . . . ” चर्चा. लेखात सुचवलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.
१२ मि: यहोवा त्याच्या सेवकांच्या प्रार्थना ऐकतो. (१ योहा. ३:२२) पुढे दिलेल्या टेहळणी बुरूज अंकांतील माहितीवर आधारित चर्चा: १५ जानेवारी २०११, पृष्ठ ३०, परिच्छेद १६; १५ ऑक्टोबर २००८, पृष्ठ १०, परिच्छेद १३-१५; १ सप्टेंबर २००६, पृष्ठ ३०, परिच्छेद १३ आणि पृष्ठ ३१, परिच्छेद १७. यांतून काय शिकायला मिळाले ते श्रोत्यांना विचारा.
गीत ३८ आणि प्रार्थना