वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१३ पृ. ८
  • ऑगस्टपासून ५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्टपासून ५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • ५ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ७/१३ पृ. ८

ऑगस्ट पासून ५ च्या सप्ताहाचा आराखडा

५ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २६ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १४ परि. १०-१६ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: रोमकर १-४ (१० मि.)

क्र. १: रोमकर ३:२१–४:८ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: खरे ख्रिस्ती स्वतःला या जगात “प्रवासी व परदेशवासी” का समजतात?—१ पेत्र २:११; १ योहान २:१५-१७ (५ मि.)

क्र. ३: विश्‍वास, योग्य आचरण आणि प्रेम यांबद्दल सल्ला—बायबलचा संदेश पृ. २९ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५०

१५ मि: मंडळीच्या गरजा.

१५ मि: आपण काय शिकतो? चर्चा. लूक ५:२७-३२ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.

गीत २० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा