जुलै ८ च्या सप्ताहाचा आराखडा
८ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३४ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १२ परि. १७-२२ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १५-१७ (१० मि.)
क्र. १: प्रेषितांची कृत्ये १६:१६-३४ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: एका ख्रिश्चनाचा छळ होतो तेव्हा त्याने स्वतःला धन्य का मानावे?—मत्त. ५:११, १२ (५ मि.)
क्र. ३: येशू पुन्हा जिवंत होतो—बायबलचा संदेश पृ. २४ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: “ऐका आणि शिका.” प्रश्न व उत्तरे.
१० मि: “एक परिणामकारक मोहीम.” चर्चा. आमंत्रण पत्रिका उपलब्ध असल्यास, उपस्थित असलेल्या सर्वांना त्याची एकेक प्रत द्या आणि त्यातील माहितीची चर्चा करा. मोहीम केव्हा सुरू होईल याची मंडळीला कल्पना द्या आणि जास्तीत जास्त लोकांना पत्रिका देण्यासाठी मंडळीने कोणत्या योजना केल्या आहेत ते श्रोत्यांना कळवा.
१० मि: “देवाचा गौरव करणारे आचरण.” प्रश्न व उत्तरे. यासोबतच, “२०१३ च्या प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना,” याचीही चर्चा करा.
गीत ५३ आणि प्रार्थना