वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१३ पृ. ३
  • जून २४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून २४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • २४ जून पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ६/१३ पृ. ३

जून २४ च्या सप्ताहाचा आराखडा

२४ जून पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १२ परि. १-९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ८-१० (१० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४५

१० मि: “एकाच विषयावर बोला.” भाषण. भाषणानंतर, पृष्ठ ४ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून, जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: आपले प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. (१ करिंथ. १५:५८; इब्री ६:१०) चर्चा. सुरुवातीच्या दिवसांत प्रचार कार्य कसे केले जायचे याबद्दल सांगण्यासाठी आधीच काही प्रचारकांची निवड करा जे खूप वर्षांपासून सत्यात आहेत. मंडळीत किती लोक उपस्थित राहायचे? मंडळीला सेवाकार्यासाठी किती क्षेत्र नेमून देण्यात आले होते? राज्य संदेशाबद्दल लोकांची काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला कोणत्या प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला? आपल्या भागात राज्य प्रचाराची वाढ कशी होत आली आहे?

१० मि: जुलै आणि ऑगस्ट महिन्याची साहित्य सादरता. चर्चा. जी माहितीपत्रके सादर केली जातील त्यांची काही वैशिष्ट्ये सांगा. त्यातील कोणत्याही दोन माहितीपत्रकांवर प्रात्यक्षिके दाखवा. यातील एक प्रात्यक्षिक, पृष्ठ ४ वरील किंवा मार्च २०१३ च्या आपली राज्य सेवा यातील एखाद्या नमुना सादरीकरणाचा उपयोग करून आनंदाची बातमी हे माहितीपत्रक कसे सादर केले जाऊ शकते याचे असावे.

गीत ५४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा