वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१३ पृ. ३
  • एकाच विषयावर बोला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकाच विषयावर बोला
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ही नियतकालिके वाचायला कोणाला आवडतील?
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१३
km ६/१३ पृ. ३

एकाच विषयावर बोला

आपल्या टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रत्येक सार्वजनिक अंकात बरेच रोचक विषय असतात. घरमालकाशी बोलताना नियतकालिकातील प्रत्येक विषयावर बोलण्याऐवजी कोणत्यातरी एकाच विषयावर बोलणे सहसा चांगले राहील. आपण जर घरमालकाच्या घरातील परिस्थितीचे चांगले निरीक्षण केले आणि नियतकालिकात कोणकोणते विषय आहेत हे आधीच पाहिले तर घरमालकाला आवडतील असे विषय आपण त्याला दाखवू शकू. उदाहरणार्थ, घरात जर आपण लहान मुलांची खेळणी पाहिली असेल तर नियतकालिकातील कौटुंबिक जीवनावर आधारित लेख घरमालकाला दाखवू शकतो. जर घरमालक पुरूष असेल तर पुरुषांना सहसा आवडणाऱ्‍या विषयांवर असलेला लेख आपण त्याला दाखवू शकतो; यांपैकी एक विषय, चांगले सरकार हा असू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा